सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28183 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
601
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- हाजी शोएब शेख अबुबकर रा. परभणी(खाता क्रमांक31527) यांचे गट/सर्व्हे क्रमांक601, अकृषीक क्षेत्र 1.1730 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 22 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 129.08 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : श्रीकांत आश्रोबा घुले , (खाता क्रमांक :-41526)गट/सर्व्हे क्रमांक 601 प्लॉट नंबर 22 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 129.08 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8020 दिनांक 20/10/2021 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.