Ferfar #28191 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
राजेंद्र शेषराव शिंदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक268, अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 89 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी हे त्यांनी
आज रोजी सातबारा वर राजेंद्र शेषराव शिंदे यांचे नाव नसुन त्यांचे वारसा प्रल्हादराव बाबाराव शिंदे , भगवान बाबाराव शिंदे यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.
लिहुन घेणार :
किरण मदनराव कोल्हे , (खाता क्रमांक :-41530)गट/सर्व्हे क्रमांक 268 मधील प्लॉट नंबर 89 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 257 दिनांक 11/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 512000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.