सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28192 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- प्रल्हादराव बाबाराव शिंदे , भगवान बाबाराव शिंदे रा. परभणी(खाता क्रमांक451) यांचे गट/सर्व्हे क्रमांक268, अकृषीक क्षेत्र 4.7750 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 108 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 497.35 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : किरण मदनराव कोल्हे , (खाता क्रमांक :-41530)गट/सर्व्हे क्रमांक 268 मधील प्लॉट नंबर 108 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 497.35 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1451 दिनांक 28/02/2019 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.