सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28193 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
610
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- गोविंदप्रसाद जगन्नाथजी अजमेरा यांचे गट/सर्व्हे क्रमांक610, अकृषीक क्षेत्र 0.0135 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 29 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अजय विठ्ठलराव जुंबडे ,भागीराम तुकाराम जुंबडे - - -, (खाता क्रमांक :-41531)गट/सर्व्हे क्रमांक 610 प्लॉट नंबर 29 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7620 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.