सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28195 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
44/3
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- विजयराव विठ्ठलराव लोलगे रा. परभणी(खाता क्रमांक40751) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/3, अकृषीक क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 37 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 200 चौ.मी हे त्यांनी संमती देणार - देवेंद्र विजयराव लोलगे लिहुन घेणार : किरण विठ्ठलराव साखरे , (खाता क्रमांक :-41533)गट/सर्व्हे क्रमांक 44/3 प्लॉट नंबर 37 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 200 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8174 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.