Ferfar #28204 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 602
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
शिवाजी बजरंग राठोड रा. परभणी(खाता क्रमांक33967) गट/सर्व्हे क्रमांक602, अकृषीक क्षेत्र 0.0184 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 1 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 183.99 चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
शुभम शिवाजीराव राठोड , (खाता क्रमांक :-41532)गट/सर्व्हे क्रमांक 602 प्लॉट नंबर 1 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 183.99 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 59 दिनांक 02/01/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.