सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28220 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
596
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- सय्यद युसुफ सय्यद चांदसाब रा. परभणी(खाता क्रमांक40940) यांचे गट/सर्व्हे क्रमांक596, अकृषीक क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 196 व 197 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 112 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख निसार शेख इब्राहीम , (खाता क्रमांक :-41538)गट/सर्व्हे क्रमांक 596 भुखंड क्रमांक 196 व 197 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 112 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8721 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.