Ferfar #28224 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/3
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार सचिन विठ्ठलराव खुणे यांनी अर्ज देवुण कळवले आहे की त्यांनी मौजे परभणी शिवारातील सर्वे क्रमांक 202/3 मध्ये त्यांनी एक बोअरवेल पाडला आहे करीता त्यांनी दिलेल्या अर्ज व शपतपत्र आधारे पंचनामा करुण इतर हक्कात नोंद घेण्यात आली.