Ferfar #28227 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
संभाजी अमरसींग राठोड रा. परभणी(खाता क्रमांक36934) यांचे गट/सर्व्हे क्रमांक35/1, अकृषीक क्षेत्र 58.06 चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 58.06 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशा प्रभाकर शातलवार , (खाता क्रमांक :-41541)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 अकृषीक क्षेत्र 58.06 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3058 दिनांक 15/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.