Ferfar #28241 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 584
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
मुनिरा खातुन अजिज खॉन यांचे गट/सर्व्हे क्रमांक584, अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 48 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी हे त्यांनी
मुनिरा खातुन अजिज खॉन यांनी शेख ईमाम शेख आलम यांच्या कडुन दस्त क्रमांक 3320/2015 अन्वये खरेदी केला होता.
शेख इमाम शेख आलम यांनी पठाण जब्बार खान उस्मानोदीन यांच्या कडुन दस्त क्रमांक 4064/2008 अन्वये खरेदी केला होता.
पठाण जब्बार उस्मानोदीन खान यांनी शमीम सुलताना हाजी मंहमद मुस्तफा खान यांच्या कडुन दस्त क्रमांक 2511/1992 अन्वये खरेदी केला होता.
शमीम सुलताना हाजी महंमद मुस्तफा खान यांनी काजी आजमोदीन वहीदोदीन यांच्या कडुन दस्त क्रमांक 4551/1987 अन्वये खरेदी केला होता.
आज रोजी सातबारा वर काजी आजमोदीन वहीदोदीन यांचे नाव नसुन त्यांचे वारसा काजी अफजलोदीन वहीदोदीन ,परविन सुलताना काजी आजमोदीन यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.
लिहुन घेणार :
शेख खलील शेख रहीम ,शेख नासर शेख रहीम - - -, (खाता क्रमांक :-41544)गट/सर्व्हे क्रमांक 584 मधील प्लॉट नंबर 48 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 160 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5700 दिनांक 05/09/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.