Ferfar #28242 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
प्रियदर्शनी दिलीपसिंग ठाकुर रा. परभणी(खाता क्रमांक2573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक269, अकृषीक क्षेत्र 1.0030 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 26 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 95.25 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रियंका विजय वाकळे , (खाता क्रमांक :-41545)गट/सर्व्हे क्रमांक 269 भुखंड क्रमांक 26 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 95.25 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8708 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.