Ferfar #28258 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 584
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
शेख अब्दुल अजीज शेख महेताब यांचे गट/सर्व्हे क्रमांक584, अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
शेख अब्दुल अजीज शेख महेताब हे हलीमा बी शेख अजीज यांचे वारस असुन वारसा आधारे त्यांनी विक्री केला आहे.
हलीमा बी शेख अब्दुल अजीज यांनी काजी अजीमोदीन वहीदोदीन यांच्या कडुन दसत क्रमांक 3218/1980 अन्वये खरेदी केला होता.
आज रोजी सातबारा वर काजी आजमोदीन वहीदोदीन यांचे नाव नसुन त्यांचे वारसा काजी अफजलोदीन वहीदोदीन ,परविन सुलताना काजी आजमोदीन यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले.
लिहुन घेणार :
सय्यद अब्दुल अजीज सय्यद हुसेन , (खाता क्रमांक :-41549)गट/सर्व्हे क्रमांक 584 अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3339 दिनांक 20/12/1995 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.