Ferfar #28259 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 571
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
मंगेश रामराव सुभेदार रा. परभणी(खाता क्रमांक1803) यांचे गट/सर्व्हे क्रमांक571, अकृषीक क्षेत्र 1.6402 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 153.34 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख नयुम शेख लाल , (खाता क्रमांक :-41550)गट/सर्व्हे क्रमांक 571 अकृषीक क्षेत्र 153.34 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8469 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.