Ferfar #28260 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
खतीजा बेगम नसिर अहेमद खान ,फैजान अहमद खान अब्दुल रहेमान खान - - -रा. परभणी(खाता क्रमांक41113) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, अकृषीक क्षेत्र 96.25 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 94 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 96.25 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रुकसाना बेगम सय्यद जफर , (खाता क्रमांक :-41551)गट/सर्व्हे क्रमांक 138 प्लॉट नंबर 94 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 96.25 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8680 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.