Ferfar #28261 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
प्रियदर्शनी दिलीपसिंग ठाकुर रा. परभणी(खाता क्रमांक2573) यांचे गट/सर्व्हे क्रमांक269, अकृषीक क्षेत्र 1.0030 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 23 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 77.28 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्योत्सना संतोष सातोरे , (खाता क्रमांक :-41552)गट/सर्व्हे क्रमांक 269 भुखंड क्रमांक 23 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 77.28 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6350 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.