Ferfar #28262 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 519/1
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार रमाकांत देविदासराव भालेराव यांनी अर्ज देवुण कळवले आहे की त्यांनी मौजे परभणी शिवारातील सर्वे क्रमांक 519/1 मध्ये त्यांनी चंद्रकांत देविदासराव , नंदकुमार देविदासराव , रमाकांत देविदासराव ,रविंद्र देविदासराव ,शकुंतलाबाई देविदासराव ,शरद देविदासराव ,कुसुम प्रभाकरराव कुलकर्णी ,नलीनीबाई भगवानराव भाले यांच्यात एक सामाईक बोअरवेल पाडला आहे करीता त्यांनी दिलेल्या अर्ज व शपतपत्र आधारे पचनामा करुण इतर हक्कात नोंद घेण्यात आली.