Ferfar #28264 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 601
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
सय्यद इम्रान सय्यद खाजा रा. परभणी(खाता क्रमांक31529) यांचे गट/सर्व्हे क्रमांक601, अकृषीक क्षेत्र 0.2746 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 4 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 168 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रीकांत संतोषराव बोबडे , (खाता क्रमांक :-41555)गट/सर्व्हे क्रमांक 601 प्लॉट नंबर 4 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 168 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1545 दिनांक 25/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.