सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28272 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
598
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- व्यंकटस्वामी राजमल सम्मेटा यांचे गट/सर्व्हे क्रमांक598, अकृषीक क्षेत्र 55.75 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 45 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.75 चौ.मी हे त्यांनी व्यंकटस्वामी राजमल सम्मेटा यांनी श्रीदेवी उमेश शहाणे यांच्या कडुन दस्त क्रमांक 872/2019 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : अशोक तुळशिराम शिलवंत , (खाता क्रमांक :-41563)गट/सर्व्हे क्रमांक 598 मधील प्लॉट नंबर 45 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7162 दिनांक 15/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.