Ferfar #28275 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
संदिप रामचंद्र माने रा. परभणी(खाता क्रमांक990) यांचे गट/सर्व्हे क्रमांक253, अकृषीक क्षेत्र 1.2425 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 67 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 97.45 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 68 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 78.15 चौ.मी दोन्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 175.60 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणपत बळीरामजी देशमुख , (खाता क्रमांक :-41566)गट/सर्व्हे क्रमांक 253 प्लॉट नंबर 67 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 97.45 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 68 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 78.15 चौ.मी दोन्ही प्लॉट चे अकृषीक क्षेत्र 175.60 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2785 दिनांक 12/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.