Ferfar #28288 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 597
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
शेख मुखतार शेख अहेमद रा. परभणी(खाता क्रमांक25485) यांचे गट/सर्व्हे क्रमांक597, अकृषीक क्षेत्र 0.6260 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 38 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.76 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सत्यभामा ज्ञानेश्वर महिफळ , (खाता क्रमांक :-41573)गट/सर्व्हे क्रमांक 597 भुखंड क्रमांक 38 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.76 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3691 दिनांक 09/04/2021 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.