Ferfar #28289 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
मे जनता ट्रेडर्स तर्फै रामेश्वर दशरथलाल अग्रवाल रा. परभणी(खाता क्रमांक1858) यांचे गट/सर्व्हे क्रमांक126, अकृषीक क्षेत्र 4.9486 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 187 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख उस्मान शेख चांद , (खाता क्रमांक :-41574)गट/सर्व्हे क्रमांक 126 प्लॉट नंबर 187 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2693 दिनांक 20/10/1994 प्रमाणे रक्कम रुपये 14500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.