सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28305 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
596
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- गोदावरी प्रभाकर , नंदीनी दिनकर यांच्या तर्फे मु.आम म्हणुन मास्टर बिल्डर्स परभणी तर्फे सय्यद अब्दुल गफार सय्यद अब्दुल रहीम यांचे गट/सर्व्हे क्रमांक596, अकृषीक क्षेत्र 4.6664 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 580 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तुकाराम नारायण पुंड , (खाता क्रमांक :-41589)गट/सर्व्हे क्रमांक 596 प्लॉट नंबर 580 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1768 दिनांक 30/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.