Ferfar #28321 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 584
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
शेख युसुफोद्दीन रहीमोद्दीन फारुखी रा. परभणी(खाता क्रमांक36074) यांचे गट/सर्व्हे क्रमांक584, अकृषीक क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 123 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख वजीर कमाल , (खाता क्रमांक :-41591)गट/सर्व्हे क्रमांक 584 प्लॉट नंबर 123 चा दक्षीणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6985 दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.