Ferfar #28322 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/3
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-02-2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, जामकर कॉम्प्लेक्स जिंतुर रोड परभणी
लिहुन देणार : शरद दिगांबरराव बिरादार रा. परभणी यांनी दिनांक 27/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 9245000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शरद दिगांबरराव बिरादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 132/2025-26 दिनांक 27/03/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9245000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.