Ferfar #28323 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 610/2
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक, परभणी
लिहुन देणार : सचिन दगडुजी कदम रा. परभणी यांनी दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4185000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 610/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन दगडुजी कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक सचिन डागडुजी कदम/२०२६-27 दिनांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4185000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.