Ferfar #28328 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/7
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026
लिहुन देणार:-
पुरभाजी यादवराव लांबाडे , रुस्तुमराव यादवराव लांबाडे , साहेबराव यादवराव लांबाडे , माणीका चिमाजी लांबाडे , धोंडीराम व्यंकटराव लांबाडे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन दादाराव बाजीराव देशमुख रा. परभणी(खाता क्रमांक2108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक273/7, अकृषीक क्षेत्र 2.2337 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 429 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 225 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पार्वतीबाई गंगाधर दशरथे ,सरस्वतीबाई विश्वनाथ काळे - - -, (खाता क्रमांक :-41596)गट/सर्व्हे क्रमांक 273/7 प्लॉट नंबर 429 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 225 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3603 दिनांक 16/10/1981 प्रमाणे रक्कम रुपये 900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.