सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28330 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : अर्ज क्र. 638/2024 आदेश दिनांक : 19/11/2024 मा. सह दिवाणी न्यायाधीश - वरिष्ठ स्तर, परभणी यांच्याकडील किरकोळ अर्ज क्र. 638/2024 व वरिष्ठ आदेश दि. 19/11/2024 प्रमाणे मृत अब्दुल शकुर उर्फ शिकुर ताजोद्दीन यांचे नावे मौजे परभणी शिवार येथे सर्व्हे क्र. 35/1 मध्ये हक क्र. २९८३ वने दि. 30/12/1998 रोजी खरेदी केलेले क्षेत्र 126 चौ.मी. असून त्यांना उपरोक्त आदेशान्वये - १) अब्दुल जावीद अब्दुल शकुर २) अब्दुल मुखीत अब्दुल शकुर ३) अब्दुल मकसुद अब्दुल शिकुर ४) अब्दुल मजीद अब्दुल शिकुरअन्सारी ५) अब्दुल मुजीब अब्दुल शकुर ६) जकीया बेगम अब्दुल जलील ७) सुफिया बेगम मोहम्मद अब्दुल मुगणी यांना वारस ठरविलेले होते त्याप्रमाणे तशी वारस नोंद ही सातबारा वरती झालेली होती त्याचा वारसा फेरफार क्रमांक 21215 असून त्यानंतर नोंदणीकृत दस्त क्रमांक 3239/2025 ने दि.09/04/2025 रोजी हक्कसोडपत्र लिहून देणार ​​१) अब्दुल मक्सुद अब्दुल शिकुर २) अब्दुल मजीद अब्दुल शिकुर अन्सारी ३) अब्दुल मुजीब अब्दुल शकुर ४) जकीमा बेगम अब्दुल नकील ५) सुफिया बेगम मोहम्मद मुगाणी यांनी सर्व्हे क्र. 35/1 मधील सामायिक क्षेत्र 126 चौ.मी.वरील आपले हक्क विनामोबदला सोडून लिहून घेणार १) अब्दुल जावीद अब्दुल शकुर २) अब्दुल मुखीत अब्दुल शकुर यांचे हक्कात सोडून दिले आहेत. सदर हक्कसोडपत्राचा फेरफार हा फेरक्रमांक 21417ने यापूर्वीच नोंदविला आहे. सदर फेरफारने केवळ अब्दुल जावीद अब्दुल शकुर,अब्दुल मुखीत अब्दुल शकुर यांचे नावे सामाईक खाते(24836)क्षेत्र 0हे42आर मधून काढून वेगळे सामाईक खाते अब्दुल जावीद अब्दुल शकुर,अब्दुल मुखीत अब्दुल शकुर क्षेत्र 126 चौ.मी. आर असे करण्यात आले आहे करिता फेरफार नोंद मंजुरीस्तव सादर.