सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28332 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
620
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- वैशाली सुहासराव टाक रा. परभणी(खाता क्रमांक26520) यांचे गट/सर्व्हे क्रमांक620, अकृषीक क्षेत्र 217.50 चौ.मी पैकी प्‍लॉट नंबर 2 असुन ज्‍याचे अकृषीक क्षेत्र 217.50 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रकांत भगवानराव चौधरी , (खाता क्रमांक :-33796)गट/सर्व्हे क्रमांक 620 मधील प्‍लॉट नंबर 2 असुन ज्‍याचे अकृषीक क्षेत्र 217.50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4404 दिनांक 31/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.