सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28340 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
571
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026 लिहुन देणार:- सय्यद अशफाख अहेमद सय्यद मिस्कीन रा. परभणी(खाता क्रमांक40615) यांचे गट/सर्व्हे क्रमांक571, अकृषीक क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 63 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 49.50 चौ.मी तसेच भुखंड क्रमांक 62 चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 42.79 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 92.29 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सय्यद इरफान सय्यद उस्मान , (खाता क्रमांक :-41598)गट/सर्व्हे क्रमांक 571 भुखंड क्रमांक 63 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 49.50 चौ.मी तसेच भुखंड क्रमांक 62 चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 42.79 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 92.29 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9078 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.