Ferfar #28342 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 592/1/बी
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026
लिहुन देणार:-
बालासाहेब बापुराव साखरे रा. परभणी(खाता क्रमांक40390) यांचे गट/सर्व्हे क्रमांक592/1/बी, अकृषीक क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 47 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 69.64 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
पुजा मनमोहनसिंह चौहान , (खाता क्रमांक :-41600)गट/सर्व्हे क्रमांक 592/1/बी प्लॉट नंबर 47 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 69.64 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8747 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.