Ferfar #28349 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/3
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026
लिहुन देणार:-
भालचंद्र नारायण लंगर यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/3, अकृषीक क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
भालचंद्र नारायण लंगर व इतर 21 जनानी मिळुण कृष्णाबाई गोपाळराव देशमुख यांच्या तर्फे मु.आम म्हणुन भास्करराव गोपाळराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3520/1989 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
शोभाताई छगनसिंग ठाकुर , (खाता क्रमांक :-41605)गट/सर्व्हे क्रमांक 22/3 अकृषीक क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4967 दिनांक 10/12/1991 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.