सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28350 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026 लिहुन देणार:- बालासाहेब शेषराव चौधरी यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/3, अकृषीक क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बालासाहेब शेषराव चौधरी व इतर 21 जनानी मिळुण कृष्णाबाई गोपाळराव देशमुख यांच्या तर्फे मु.आम म्हणुन भास्करराव गोपाळराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 3520/1989 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : लिहुन घेणार : भास्कर नामदेवराव टाक , (खाता क्रमांक :-41606)गट/सर्व्हे क्रमांक 22/3 अकृषीक क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 971 दिनांक 19/04/1993 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.