सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28351 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 30-10-2026 लिहुन देणार:- शमीम बी महंमद इसाक यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शमीम बी महंमद इसाक यांनी अ रज्जाक खॉ अ रशिद खॉ यांच्या कडुन दस्त क्रमांक 485/2001 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : सय्यद आरेफ सय्यद मुमताज , (खाता क्रमांक :-41608)गट/सर्व्हे क्रमांक 138 अकृषीक क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 297 दिनांक 15/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 202000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.