सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28357 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- काशीनाथ हरिभाऊ राऊत रा. परभणी(खाता क्रमांक30288) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52, अकृषीक क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 8 चा मधला भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 90 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : छाया सोपानराव रणखांबे (लग्नापुर्वीचे नाव) छाया सुशिल दिवेकर (लग्नानंतरचे नाव) ,सुशिल प्रकाश दिवेकर (खाता क्रमांक :-41610)गट/सर्व्हे क्रमांक 52 प्लॉट नंबर 8 चा मधला भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 90 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4365 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.