सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28363 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सिकंदर खाँ हाजीअब्दुल रशीद खाँ , अ रज्जाक खॉ अ रशिद खॉ , अब्दुल मजीद खान अब्दुल रशीद खान , अ कयुम खॉ अ रशीद खॉ यांचे तर्फे मु.आम म्हणुन प्रविण रामलाल अग्रवाल यांचे गट/सर्व्हे क्रमांक138, अकृषीक क्षेत्र 1.0324 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 157 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 99 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सय्यद खाजा सय्यद महेबुब , (खाता क्रमांक :-41616)गट/सर्व्हे क्रमांक 138 प्लॉट नंबर 157 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 99 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 844 दिनांक 04/03/1997 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.