Ferfar #28364 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 527/1/सी
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
विजय विठ्ठलराव कुलकर्णी यांचे गट/सर्व्हे क्रमांक527/1/सी, अकृषीक क्षेत्र 6.75 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 15 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 6.75 चौ.मी हे त्यांनी
विजय विठ्ठलराव कुलकर्णी यांनी श्रीकिशन उत्तमराव काटकर यांच्या कडुन दस्त क्रमांक 1368/2014 अन्वये खरेदी केला होता.
श्रीकिशन उत्तमराव काटकर यांनी मनोरमा उध्दवराव गायकवाड यांच्या कडुन दस्त क्रमांक 2689/2011 अन्वये खरेदी केला होता.
मनोरमा उध्दवराव गायकवाड यांनी जिजाबाई रामकिशनराव क्षिरसागर यांच्या कडुन दस्त क्रमांक 2571/2007 अन्वये खरेदी केला होता.
जिजाबाई रामकिशनराव क्षिरसागर यांनी नागनाथ पिराजी काकडे यांच्या तर्फे मु.आम म्हणुन आबासाहेब किशनराव देशमुख यांच्या कडुन दस्त क्रमांक 1946/1996 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
शोभा बाबुराव केंद्रे , (खाता क्रमांक :-41612)गट/सर्व्हे क्रमांक 527/1/सी मधील प्लॉट नंबर 15 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 6.75 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6235 दिनांक 23/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 26000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.