Ferfar #28368 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
शेख यासीन शेख नियाजोदीन रा. परभणी(खाता क्रमांक41134) यांचे गट/सर्व्हे क्रमांक257, अकृषीक क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 36/1 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 167.25 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जफर खान कलंदर खान , (खाता क्रमांक :-41620)गट/सर्व्हे क्रमांक 257 मधील प्लॉट नंबर 36/1 चा उत्तरेकडील भाग ज्याचे अकृषीक क्षेत्र 167.25 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8827 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.