सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28370 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अब्‍दुल जव्‍वाद सिदीकी अब्‍दुल वहीद रा. परभणी(खाता क्रमांक34667) यांचे गट/सर्व्हे क्रमांक259, अकृषीक क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 94 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.750 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जुनेद अहेमद खान सईद अहेमद खान , (खाता क्रमांक :-41621)गट/सर्व्हे क्रमांक 259 मधील प्लॉट नंबर 94 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 55.750 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8667 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.