सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28371 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
522/2
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सौ. शाकेरा खानम आ. करीम रा. परभणी(खाता क्रमांक2146) यांचे गट/सर्व्हे क्रमांक522/2, अकृषीक क्षेत्र 1.4108 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 5 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : फारुख अहेमद महंमद रफीक अहेमद , (खाता क्रमांक :-41622)गट/सर्व्हे क्रमांक 522/2 प्लॉट नंबर 5 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7343 दिनांक 29/12/2010 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.