Ferfar #28372 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 522/2
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
सौ. शाकेरा खानम आ. करीम रा. परभणी(खाता क्रमांक2146) यांचे गट/सर्व्हे क्रमांक522/2, अकृषीक क्षेत्र 1.4108 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 4 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
फारुख अहेमद रफीक अहेमद , (खाता क्रमांक :-41623)गट/सर्व्हे क्रमांक 522/2 प्लॉट नंबर 4 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2547 दिनांक 10/11/1998 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.