सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28375 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
482
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अशोक आनंदराव देशमुख यांचे तर्फे मु.आम म्हणुन अब्बास खॉ उर्फ दादामीयॉ शेर खॉ (मु.आम दस्तक्रमांक 3648/1982) रा. परभणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 482 मधील क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी पैकी गट/सर्व्हे क्रमांक 482 मधील क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आज रोजी सातबारा वर अशोक अनंतराव देशमुख यांचे नाव नसुन त्यांचे वारसा मोनिका सचिनराव सरनाईक ,रविराज अशोकराव देशमुख ,लक्ष्मीबाई अशोकराव देशमुख यांची नावे आहेत म्हणुन त्यांच्या वारसांच्या क्षेत्रातुन क्षेत्र कमी करण्यात आले. लिहुन घेणार : अलीमुन्नीसा बेगम महमद अब्बास , (खाता क्रमांक :-41626) गट/सर्व्हे क्रमांक 482 मधील क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4032/1982 दिनांक 16/02/2002 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.