Ferfar #28376 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 585
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
शाहीन बेगम शेख शहानुर यांचे गट/सर्व्हे क्रमांक585, अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 35 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी
शाहीन बेगम शेख शहानुर यांनी अब्दुल रज्जाक मोहम्मद भाई यांच्या तर्फे मु.आम अशिया बेगम शेख जावीद यांच्या कडुन दस्त क्रमांक 19/2010 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
शेख खाजा मियां इब्राहीम शेख , (खाता क्रमांक :-41627)गट/सर्व्हे क्रमांक 585 प्लॉट नंबर 35 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1674 दिनांक 26/03/2012 प्रमाणे रक्कम रुपये 158000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.