सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28387 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
273/7
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- 1) पुरभाजी यादवराव लांबाडे, 2) रुस्तुमराव यादवराव लांबाडे, 3) साहेबराव यादवराव लांबाड, 4) माणीका चिमाजी लांबाडे, 5) धोंडीराम व्यंकटराव लांबाडे विक्रेता नंबर 1 ते 5 चे मुखत्यार आम म्हणुन दादाराव बाजीराव देशमुख रा. परभणी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 273/7 मधील प्लॉट नंबर 517 ज्याचे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 517 ज्याचे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोविंद लक्ष्मणराव कळसादकर , (खाता क्रमांक :-41628) गट/सर्व्हे क्रमांक 273/7 मधील प्लॉट नंबर 517 ज्याचे अकृषिक क्षेत्र 216 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4361 दिनांक 29/11/1982 प्रमाणे रक्कम रुपये 900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.