सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28388 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
587
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- सिदीकी मोहम्मद कलीम मोहम्मद इस्माईल यांचे गट/सर्व्हे क्रमांक587, अकृषीक क्षेत्र 162 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 77 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 108 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 78 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 54 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 162 चौ.मी हे त्यांनी सिदीकी मोहम्मद कलीम मोहम्मद इस्माईल यांनी शेख मोहसीन शेख नुर , शेख अजीम शेख नुर यांच्या कडुन दस्त क्रमांक 2177/2005 अन्वये खरेदी केला होता. शेख मोहसीन शेख नुर , शेख अजीम शेख नुर हे जहुराबी शेख नुर यांचे वारस असुन वारसा आधारे त्यांनी विक्री केले आहे. जहुरा बी शेख नुर यांनी मे.व्यंकटेश ट्रेडर्स परभणी तर्फे भागीदार बन्सीलाल धनराज काबरा यांच्या कडुन दस्त क्रमांक 4182/1981 अन्वये खरेदी केला होता. शेख अजीम शेख नुर यांनी व्यंकटेश ट्रेडर्स परभणी तर्फे भागीदार बन्सीलाल धनराज काबरा यांच्या कडुन दस्त क्रमांक 4263/1981 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : भोजानी मुमताज बानु मोहम्मद शब्बीर , (खाता क्रमांक :-41630)गट/सर्व्हे क्रमांक 587 प्लॉट नंबर 77 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 108 चौ.मी तसेच प्लॉट नंबर 78 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 54 चौ.मी दोन्ही प्लॉट चे एकुण अकृषीक क्षेत्र 162 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1783 दिनांक 09/03/2023 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.