सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28402 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- विष्णुकुमार गंगाधर लेंगुळे रा. परभणी(खाता क्रमांक38310) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, अकृषीक क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 35 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विक्रम मालोजी वावाळे , (खाता क्रमांक :-41640)गट/सर्व्हे क्रमांक 19 प्लॉट नंबर 35 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 50 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6928 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.