Ferfar #28410 · परभणी
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 596
- Talathi
- गणेश नारायणराव गोरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:-
मोहसीन खान नुर खान रा. परभणी(खाता क्रमांक40759) यांचे गट/सर्व्हे क्रमांक596, अकृषीक क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी भुखंड क्रमांक 243 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 56 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शेख अख्तर शेख अफजल , (खाता क्रमांक :-41643)गट/सर्व्हे क्रमांक 596 भुखंड क्रमांक 243 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 56 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8679 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.