सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28415 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/2
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- व्यंकटराव मारोतराव मोकाट रा. परभणी(खाता क्रमांक1130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/2, अकृषीक क्षेत्र 2.4703 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 47/A असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोपाळराव काशीराव कुमठेकर , (खाता क्रमांक :-41646)गट/सर्व्हे क्रमांक 44/2 प्लॉट नंबर 47/A असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 150 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 166 दिनांक 23/01/1998 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.