सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28420 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
571
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- अब्दुल कलीम अब्दुल रौफ रा. परभणी(खाता क्रमांक39814) यांचे गट/सर्व्हे क्रमांक571, अकृषीक क्षेत्र 0.0099 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 51 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 99 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : फिरदौस फातेमा सय्यद जाकेर , (खाता क्रमांक :-41651)गट/सर्व्हे क्रमांक 571 प्लॉट नंबर 51 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 99 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7153 दिनांक 18/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 242000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.