सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28425 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
38/2
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- तेजस्वीनी कृष्‍णराव जामकर ,रत्‍नप्रभा अनंतराव देशमुख ,शालीनी भालचंद्र लंगर यांच्या तर्फे मु.आम म्हणुन अनंतरराव रामराव देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक38/2, अकृषीक क्षेत्र 1.3325 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 9 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उत्तम किशनराव शेळके , (खाता क्रमांक :-41656)गट/सर्व्हे क्रमांक 38/2 प्लॉट नंबर 9 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 135 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3400 दिनांक 06/08/1983 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.