सातबारा Watch

← परभणी

Ferfar #28426 · परभणी

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
143/2
Talathi
गणेश नारायणराव गोरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- चंद्रकांत भगवानराव चौधरी ,शिवहारी बालासाहेब खिस्‍ते - - -रा. परभणी(खाता क्रमांक36473) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/2, अकृषीक क्षेत्र 0.1768 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 59 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 82.340 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद खाजा मोहम्मद शफी , (खाता क्रमांक :-41657)गट/सर्व्हे क्रमांक 143/2 प्लॉट नंबर 59 असुन ज्याचे अकृषीक क्षेत्र 82.340 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8187 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.